सदर परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राप्त झाले आहे. सर्व प्राध्यापक, परीक्षा विभाग, प्रशासकीय विभाग व विद्यार्थी यांच्या माहिती करीता अग्रेषित करीत आहे.
प्र. प्राचार्य,
शहाजीराजे महाविद्यालय, खटाव
————————————————————————————————
प्रति,
1) मा. प्राचार्य/संचालक,
सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
विषय:- शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील ऑक्टो/नोव्हे. 2023 हिवाळी सत्रातील होणा-या परीक्षा प्रारंभ तारखांबाबत…
महोदय/महोदया,
शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील ऑक्टो./नोव्हे., 2023 हिवाळी सत्रामध्ये आयोजित करावयाच्या परीक्षांच्या प्रारंभ तारखाबाबतचे परिपत्रक सोबत पाठविण्यात येत आहे. सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे.
कळावे.
डॉ. अजितसिंह जाधव
संचालक
परीक्षा व मूल्यमापन मंडळ